Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
जैकपॉट-सनी लिऑन आणि सचिन जोशी यांचा 'जॅकपॉट' सिनेमा बॉक्स ऑफिसवर अतिशय फ्लॉप झाला होता. हा सिनेमा कोणत्याही थिएटरमध्ये 5 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकला नाही.
या चित्रपटात निर्माते सचिन जोशी यांनी सनी लियॉन सोबत मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 5 कोटी रुपये कमावले होते. परंतु या चित्रपटातला गाना - "कभी जो बादल बारसे" हा गाना सुपर हिट ठरला होता.
वन नाईट स्टैंड-सनी लिऑनने बॉलिवूडमधे अनेक चित्रपट केले आहेत. त्या चित्रांमध्ये वन नाईट स्टँड चा देखील समावेश आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी एकूण 10 कोटी खर्च झाले होते, परंतु बॉक्स ऑफिसवर केवळ 4 कोटी रुपयांची कमाई झाली होती . आणि तो फ्लॉप सिनेमा ठरला. हा थरारक-नाटक चित्रपट होता ज्यात सनी लिओन सह दोन नवे अभिनेते दिसले होते.
कुछ कुछ लोचा है-सनी लिओनने आपल्या करिअरमधे विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2015 मध्ये रिलीझ झालेला 'कुछ कुछ लोचा है' हा तिचा कॉमेडी चित्रपट होता| या चित्रपटात सनी लिऑन आणि राम कपूर प्रमुख भूमिकेत होते. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नव्हता.परंतु या सिनेमातल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 15 कोटी कमावले होते.
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.