Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
साऊथ मधे आशय अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अटि आणि नियमानुसर बॉलीवुड मधे काम करतात जे की बऱ्याच निर्देशक आणि निर्मात्याना नाही आवडत. पण त्या आपल्या अटिनुसार च काम करतात तर आज आपण अश्याच काही अबिनेत्रीं विषयी बोलणार आहोत.
तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया साऊथ मधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती फ्लिम शूटिंग दरम्यान खुपदा शूटिंग च्या डेट्स बदलते आणि बरयाच अटि घालते. बाहुबली सारख्या मोठ्या चित्रपटात तमन्नाने काम केले आहे. या चित्रपटाच्या यशा नंतर तीने आपल्या मानधनात बरीच वाढ केलि आहे.
अनुष्का शेट्टी
बाहुबली फेमस अनुष्का शेट्टी खुपदा आपल्या जूनियर आर्टिस्ट वर ओरडलि आहे अशी माहिती आहे. ती खुपदा स्टोरी वाचुनही फ़िल्म सही नाही करत. तिचे मानधन पण जास्त आहे. तसेच बऱ्याच वेळा तिने मन लागत नसल्यामुळे चित्रपटाचे कामंही थांबवले आहे.
प्रियमणि
प्रियमणि आणि निर्मात्यामधे नेहमीच डेट्स मुळे खटके उड़त असतात. ती शूटिंगसाठी सुद्धा बऱ्याचदा उशिरा पोहचते. तिच्या मुळे चित्रपटाच बरच नुकसान होत आणि निर्मात्यांना सुद्धा खुप समस्यांन्ना सामोरे जाव लागत
अशा मनोरंजक आणि वेगळे(अनन्य) बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 1
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.