Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
२ मे १९९० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. हा चित्रपट अजून सुद्धा टेलिव्हिजनवर प्रदर्शित होतो. तेव्हा कोणीच या चित्रपटाला बघायला विसरत नाही. चित्रपटामध्ये गोविंदा, अमिताभ, जुही चावला सारखे स्टार पाहायला भेटले.
सोबत अजून एक अभिनेत्री बघायला भेटली होती. जी अभिनेत्री गोविंदाची वहिनी जानकी कपूरच्या भूमिकेमध्ये बघायला भेटली या अभिनेत्रीचे खरे नाव माधवी आहे. ही अभिनेत्री आता लग्नानंतर महाराणी सारख आयुष्य जगत आहे.
चला तर बघूया कसते
माधवी यांनी फक्त हिंदीच नाही तर कन्नड, मल्ल्याळम, आणि काही तेलगू चित्रपटांमध्ये सुंदर काम करून दाखवले होते. याच्यानंतर बॉलिवूडमध्ये कैदी", स्वर्ग","प्यार का मंदिर" एक दुजे के लिए" आणि "गिरफ्तार"सारखे चित्रपटांमध्ये अभिनय केला. चित्रपटांमधून अचानक गायब झाल्यानंतर माधवीने रेल्फ शर्मा यांच्यासोबत लग्न करुन बॉलिवूडला अलविदा म्हणून नवऱ्यासोबत विदेशी गेल्या.
माधवीने त्यांच्या गुरूंच्या सांगण्यावरून त्यांचे शिष्य असणारे रेल्फ शर्मा यांच्याशी लग्न केले. आज रेल्फ शर्मा यांचा बिझनेस न्यूजर्सी मध्ये खूपच मोठा झालेला आहे. जे करोडो कंपनीचे मालक आहेत माधवी आता आपल्या नवऱ्यासोबत आणि तीन मुलींसोबत महाराणी सारख आयुष्य जगत आहे जगत आहे.
Author: Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 1
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.