Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
बॉलिवूड अॅक्टर या दिवसांत बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या भूमिकेसाठी व्यवस्त आहे. सध्याच अभिनेत्रीची काही फोटो बघायला मिळाली होती.यामध्ये ती हुबेहूब साइना नेहवाल सारखे बघायला मिळाली.आता काही बातमीदारांच्या नुसार बोलले जात आहे की, सायना नेहवालच्या जीवनावर बनणारी ही फिल्मच्या शूटिंग अचानक मध्ये थांबवायला लागली आहे शूटिंग थांबलाच कारण श्रद्धा कपूरचा एक खतरनाक आजार आहे.
मुंबई मीटरच्या रिपोर्ट्सनुसार श्रद्धा कपूर डेंग्यूपासून पीडित आहे. अॅक्टर खुप वेळपासून सांगत होती की, खूप दिवसांपासून तब्बेत ठीक नाही. सांगितल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर रिपोर्ट्समध्ये आले की, श्रद्धाला डेंग्यू झाला आहे.
यांच्यानंतर अॅक्टर्सने चित्रपटाच्या दरम्यान ब्रेक घेतला आहे.सध्या सायनाच्या लहानपणीच्या भूमिकेमध्ये चाइल्ड आर्टिस्ट सोबत शूट करत आहेत.
चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांच्यासोबत श्रद्धा मागच्या काही महिन्यांपासून सलग शूटिंग करत होती. यांच्याच मुळे तिच्या बॉडीवर अल्सर झाला आहे. टीम लवकरच तिच्या तबेयतिची अपडेट घेणार आहे आणि सांगेल की ती केव्हापासून शूटिंग करू शकते. बातमीदारांच्या नुसार ती लवकरच शूटिंग करणार आहे.
Author: Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.