Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
बॉलिवूडमध्ये काही खास असे कलाकार आहे जे इंडस्ट्री वरती आपले राज करतात या कलाकारांची लोकप्रियता कमी नाही तर वाढतच चालली आहे काही तर असे आहेत बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयारी केली आहे.
स्टार फॅमिली असल्यामुळे स्टार किड्सवर सुद्धा मीडियाची नजर असते ज्यामुळे ती नेहमी चर्चेमध्ये असतात चला तर ब्याद आमच्या या लेखामध्ये तुमच्यासाठी खास.
बॉलिवूड खिलाडी असणारे अक्षय कुमार यांचा मुलगा आता चर्चेमध्ये आहे. अक्षय कुमार ९०वर्ष दशकापासून आतापर्यंत बॉलिवूडवर ती राज करत आहेत. आता यांचे चित्रपट खूपच सुंदर हिट होत आहेत. यांना काही पुरस्काराने नामांकित केले आहे.
अक्षय कुमार यांचे नाव बॉलिवूड टॉप अभिनेत्यांमध्ये येथे अक्षय कुमार यांचा मुलगा खूपच हँडसम यांचा मुलगा १८ वर्षांचा आहे परंतु, लूक खूपच क्यूट आहे. कोणत्याही मुलींचा जीव अडकेल असा आरव कुमार एक अभिनेत्रीचा दिवाना आहे.
ही अभिनेत्री कोणी दुसरी नसून बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री आहे. आरवने आपल्या मनातील शब्द सांगितले आरव चा जीव आलिया भट्टवर अडकलाय. तो आलियाला खूपच पसंत करतो. आरवने सांगितलंय की, त्याला आलियाचे अॅक्टिंग खूपच आवडते. तो आलियाचा खूप मोठा फॅन आहे. आलियाची प्रत्येक गोष्ट त्याला आवडते.
यामुळे आरव आलियाचे प्रत्येक फिल्म बघायला पसंत करतो. येवढेच नाही तर आरव आलियाला डेटवर सुद्धा घेऊन जायला म्हणतोय. आलिया बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींमधील आहे जिने कमी वेळात हीट फिल्म दिली आहेत.
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.