Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे वय ४०पेक्षा जास्त झाले आहे. तरी पण त्या कुवारी आहेत. अभिनेत्री तब्बू, नगमा, अमिषा पटेल सारखे नाव सामील आहेत. या लिस्टमध्ये बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री सुश्मित सेन सुद्धा येथे सुष्मिताचे वय ४२वर्षे झाले आहे.
एवढेच असून सुद्धा सुश्मिता कुवारी आहे ती आतापर्यंत काही लोकांबरोबर डेट केले आहे. परंतु तिला असा जोडीदार नाही मिळाला याच्यासोबत ती लग्न करू शकेल. काही मुलांसोबत अफेअर ठेवला नंतर आता बॉलिवूडमधील या हसीनाला आपला अजून एक बॉयफ्रेंड बनवला आहे.
त्याच्यासोबत ती एअरपोर्टवर बघायला मिळाली. ही अभिनेत्री कुठूनतरी मुंबईला परत येत होती. त्यावेळी एअरपोर्टवर आपल्या बॉयफ्रेंडसोबत बघायला भेटली.
एकदा एअरपोर्टवर सुद्धा सुष्मिताला या स्मार्ट मुलांसोबत बघायला भेटले होते. सूत्रांच्या माहितीवरून समजते की सुश्मिता सेनचा हा कथित बॉयफ्रेंड एक मॉडेल आहे.
नात लपवण्यासाठी वेगवेगळे चालत होते. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता ते नाते लपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे पहिल्यांदा नाहीतर या अगोदर सुष्मिता या रहस्यमय मुलांसोबत बघायला भेटली होती.
Author : Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.