Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
बॉलिवूड स्टार्स सिद्धार्थ मल्होत्राचा करिअर या दिवसात काही ठीक नाही चालला आहे. त्यांचे चित्रपट एकाच्या मागे एक फ्लॉप होत आहेत. एवढेच नाही तर अॅक्टर्सची पर्सनल लाईफ सुद्धा आता डिस्टप आहे.
सिद्धार्थ चे नाव काही वेळ आलिया भटसोबत जोडले होते. परंतु असं बोलले जाते की, आता या दोघांचे नाते संपला आहे. आलिया अॅक्टर रणबीर कपूर सोबत डेट करत आहे. याच गोष्टीला घेऊन सिद्धार्थने आलिया भटला घेऊन आपल्या मनातील गोष्ट सांगितली.
मी आणि आलिया २ चित्रपटांसोबत काम केले आहे. म्हणूनच आमचे नाते आहे ते सगळ्यांपेक्षा खूपच वेगळे आहे आम्ही काही गोष्टींनी साथ दिली आहे.
आणि मला माहित आहे आमचं हे नातं पुढे सुद्धा असेच राहील. याच्या उलट जेव्हा त्यांना चित्रपट आणि करण जोहर यांना घेऊन बोलले कि लोक नेहमीच बोलत असतात आम्ही तिघे परत एकदा सोबत काम करायला पाहिजे पण मि एका चांगले स्क्रिप्ट आणि करण जोहर सारख्या चांगल्या निर्देशकाची वाट पाहत आहे आता करणच करणच आहे जो आम्हाला सोबत घेऊन काम करेल पण सध्या तर तक तप्त "तक्ख़" चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत .
Author: Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.